• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खंडणीची मागणी करत दोघां भावांवर केला हल्ला

editor desk by editor desk
May 5, 2024
in क्राईम, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन भावांना खंडणीची मागणी करत लोखंडी विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी रात्री उशिराने शहर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रूपेश रवींद्र कानोजे (वय ३२) आणि त्यांचा भाऊ सूरज कानोजे (रा. ओंकारेश्वर मंदिर) कडे त्याच परिसरात राहणारे पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल यांनी कानोजे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्याला विरोध केला असता दोघांनी रूपेश यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लांबवली. तर विळ्याने दोघांवर वार केले. या प्रकरणी पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहेत

Previous Post

कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

Next Post

किनगावात अडीच लाखांचा गुटखा जप्त

Next Post
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

किनगावात अडीच लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group