• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : कूलरचा शॉक लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

editor desk by editor desk
April 13, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : कूलरचा शॉक लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला कूलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षदा किशोर मोरे (१२) असे मयत मुलीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अक्षदाचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवते. शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अक्षदाने कूलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Previous Post

वटवाघळांची तस्करी : आरोपीला अटक

Next Post

जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Next Post
जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group