Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १५ वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू
    क्राईम

    १५ वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskApril 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील सावदा येथील दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा ख्वाजानगर येथील परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन या १५ वर्षीय मुलाचा गारबर्डी धरणात बुडून मृत्यू झाला. ईदच्या दिवशी ही दुर्घटना घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सकाळची ईदगाह वरील सामूहिक नमाज झाल्यानंतर येथून जवळच असलेल्या गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. यावेळी पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पश्चात आई-वडील तसेच एक मोठा आणि एक लहान भाऊ आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर–जळगाव मार्गावर भीषण दुर्घटना; दोघे ठार, चौघे गंभीर

    July 16, 2026

    भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्देवी मृत्यू !

    July 14, 2026

    जी.एस. ग्राऊंड परिसरात कारवाई; दोघे अटकेत, कांचननगरातील घराचीही झाडाझडती

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.