• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रक व दुचाकीचा अपघात : दोन जागीच ठार

editor desk by editor desk
April 11, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे रस्त्यावर सुदर्शन पेपर मिल फाट्यावर मिनी ट्रक व मोटारसायकल यांचा अपघात होऊन दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला.

सविस्तर वृत्त असे कि, रामसिंग गमरीया भिलाला (४७, रा. कोटबैंडा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) व मोटला छितरीया भिलाला (४०, रा. मसानिया फाल्या, जि. खरगोन) हे दोघे मोटारसायकलने (एम.पी. १० झेड. बी. ०४०१) ने शेताकडून सुनसगाव गोजोरा रोडवर आल्यावर सुनसगावकडून गोजोराकडे जाणाऱ्या ट्रकने (एम.एच. १५ डी.के. १५६९) जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. दोन्ही जण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबनराव जगताप व पोउनि पूजा अंधारे, तसेच कुन्हा पानाचे औट पोस्टचे पोलिस कर्मचारी दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, उमेश बारी व चालक सादिक शेख घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. मिनी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असल्याचे समजते.

Previous Post

अनेक प्रकारची फायदेशीर परिस्थिती निर्माण होणार !

Next Post

खळबळजनक : जळगावात आढळला कुजलेला मृतदेह

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

खळबळजनक : जळगावात आढळला कुजलेला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group