• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दारूचे बिल न देता हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण

editor desk by editor desk
March 30, 2024
in क्राईम, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील निंभोरा येथील हॉटेल त्रिमूर्ती येथे जेवण आणि दारूचे बिल मागण्याच्या कारणावरून एकाने हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. यावेळी धारदार वस्तूने वार ही केला. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवार २८ रोजी मध्यरात्री भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा येथे हॉटेलवर राजकुमार रवींद्र खरात (रा. समतानगर, भुसावळ) हा त्याच्या मित्रांसोबत आला होता. जेवण झाल्यानंतर दारूचे पैसे न देता काऊंटरवर बिल फेकून दिले. यावेळी मॅनेजर धरमदास जीवनलाल चौधरी (रा. साकरी फाटा वरणगाव रोड, भुसावळ) यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि काहीतरी धारदार वस्तूने वार करून दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरूवार २८ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता आरोपी राजकुमार रवींद्र खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों योगेश पालवे हे करीत आहे

Previous Post

प्रॉपर्टी डीलर्स लोकांची मोठी डील आज होणार !

Next Post

गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group