Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आईला भेटायला आला अन पोलिसांच्या हाती सापडला
    क्राईम

    आईला भेटायला आला अन पोलिसांच्या हाती सापडला

    editor deskBy editor deskMarch 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    पुण्यातून पर्दाफाश झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात महिन्याभरापासून फरार असलेला आरोपी आईला भेटण्यासाठी पुण्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून १० लाखांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या एक महिन्यापासून फरार होता. चौकशीत तो फरार काळात जळगाव, पंढरपूर, शिर्डी अशा ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तो हैदर शेख याच्यासोबत माल पुरवणे आणि गोडाउनमध्ये ठेवणे तेथून पुढे पाठवणे असे काम करत होता. न्यायालयाने आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.