• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसात नोकरीचे आमिष : दोघांची १४ लाखात फसवणूक

editor desk by editor desk
March 24, 2024
in क्राईम, भुसावळ
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील दोघांना पोलिस दलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नारायण सोनवणे (३५, आरपीएफ बॅरेक, द्वारकानगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, २०२२ ते १४ जून २०२२ दरम्यान संशयितांची ओळख झाल्यानंतर त्यांनी पोलिस खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सोनवणे यांची सहा लाखांत, तर साक्षीदार आकाश प्रकाश भालेराव यांची आठ लाख रुपयांत फसवणूक केली. रक्कम देऊनही नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच संशयितांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी राघवेंद्र महादेव पाटील व गौरी राघवेंद्र पाटील (मुंबई टिटवाळा, कल्याण) व अनिल सपकाळ (खडकपाळा, कल्याण) यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे

 

Previous Post

आज तुम्ही मोठ्या अडचणीतून बाहेर पडणार !

Next Post

ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना भीषण आग

Next Post
ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना भीषण आग

ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group