• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : भुसावळात आढळले 75 लाख लाखांचे कोकेन

editor desk by editor desk
March 20, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
बापरे :  भुसावळात आढळले 75 लाख लाखांचे कोकेन

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी 18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या कारवाईमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी चाळीसगाव व नाशिक यांचे कनेक्शन समोर आले होते. त्यात भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल परिसरात काहीजण ड्रग्ज मोठा साठा घेवून जात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रशांत सोनार यां ना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता हॉटेल परिसरातून कुणाल भरत तिवारी (३०, रा.तापी नगर, भुसावळ) आणि जोसेफ जाॕन(३२, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांना ड्रग्जच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले

विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करीत आहे.

Previous Post

जळगावातून दुचाकी चोरी ; मजूर निघाला चोरटा

Next Post

या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहणार !

Next Post
या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहणार !

या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group