• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी पिस्तूल घेवून फिरणारा अटकेत

editor desk by editor desk
March 20, 2024
in क्राईम, भुसावळ
0
गावठी पिस्तूल घेवून फिरणारा अटकेत

भुसावळ : प्रतिनिधी

गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अटक केली. ही कारवाई पांडुरंग टॉकीजजवळ करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित किशोर चंडाले (वय ३७, वाल्मीकनगर, भुसावळ), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहे. कॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश – चौधरी, सचिन चौधरी, जावेद शहा,राहुल वानखेडे, भूषण चौधरी यांनी – केली. याप्रकरणी कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

तुमच्या योजनांचे चांगले परिणाम होणार !

Next Post

महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला

Next Post
महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला

महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group