• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

editor desk by editor desk
March 15, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील चोरवड गावाजवळील मातोश्री हॉटेलसमोर रस्त्यावर अज्ञात वाहने कुऱ्हा पानाचे येथील युवकास धडक देत चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १.४० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हापानाचे येथील सेंटींग काम करणारा सचिन श्रीराम सपकाळे (वय ३४) हा रस्त्याने पायी जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपगातात हा तरुण गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी महेंद्र शिवदास सपकाळे यांच्या फिर्यादिवरून अज्ञात वाहन चालकाविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सचिन सपकाळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ बाळू सुरवडकर, भूषण बडगुजर, योगेश सपकाळे, सोपान सपकाळे, संजय सपकाळे, रवींद्र सपकाळे, नितीन सपकाळे, कृष्णा सपकाळे, नितीन सपकाळे, राहुल धनगर यांनी अपघातास्थळी धाव घेतली. माल वाहतूक रिक्षातून या सर्वांनी मयत सचिन सपकाळे याचा मृतदेह भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये दाखल केला.

Previous Post

आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !

Next Post

शुल्लक कारणाने कुटुंबाला बेदम मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

शुल्लक कारणाने कुटुंबाला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group