• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तलवार घेऊन दहशत करणारा अटकेत

editor desk by editor desk
March 4, 2024
in क्राईम, फैजपूर, राज्य
0
तलवार घेऊन दहशत करणारा अटकेत

फैजपूर : प्रतिनिधी

यावल तालुक्यातील पाडळसे येथील कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन आरडाओरड करीत दहशत माजविणाऱ्या पाडळसा येथील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (२८) यास फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रवीण तायडे हा कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन दहशत माजवत होता. सपोनि नीलेश वाघ, फौजदार विनोद गाभणे, मोहन लोखंडे, विकास सोनवणे, मोती पवार, बाळू भोई, राहुल महाजन, अरुण नमाईते यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

१७ वर्षीय मुलीचा विनयभंग : दोन जणांना अटक

Next Post

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडले

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group