• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१७ वर्षीय मुलीचा विनयभंग : दोन जणांना अटक

editor desk by editor desk
March 4, 2024
in क्राईम, भुसावळ
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आणि तिची आई त्यांच्या झोपडीत असताना तीन जण आत शिरले आणि त्यांनी या मुलीच्या आईस मारहाण केली. याचवेळी या मुलीचे दोन भाऊही आले. त्यावेळी मुलगी आणि तिच्या दोन भावांनाही मारहाण करीत मुलीचा विनयभंग केला, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तिसरा अल्पवयीन आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सांगळे करीत आहेत.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे आज जिल्ह्यात ; वाचा कसा असेल दौरा

Next Post

तलवार घेऊन दहशत करणारा अटकेत

Next Post
तलवार घेऊन दहशत करणारा अटकेत

तलवार घेऊन दहशत करणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group