• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग

editor desk by editor desk
March 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात महिलेच्या घरासमोर संशयित गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद) याने महिलेच्या पतीला बघून त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. २९ रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. महिला या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद, ता. जळगाव) या संशयिताने महिलेच्या पतीला बघुन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने महिलेला देखील अश्लिल शिवीगाळ करीत त्यांच्या विनयभंग केला. दरम्यान, महिलेने तात्काळ तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Previous Post

भरदिवसा चोरट्यांनी दोन जणांना लुटले

Next Post

रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group