• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरदिवसा चोरट्यांनी दोन जणांना लुटले

editor desk by editor desk
March 3, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
भरदिवसा चोरट्यांनी दोन जणांना लुटले

चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एकूण १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बहाळ येथील शेतकरी भगवान काशिनाथ मोरे यांनी बँक ऑफ बडोदा चाळीसगाव शाखेतून ८० हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम व पासबुक घेऊन त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. ही पिशवी घेऊन दुचाकीवरून जात असताना रस्त्यात राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कॉर्नरजवळ त्यांच्या पाठीला खाज सुटू लागली. त्यांनी हातातील पिशवी भेळच्या गाडीवर बाजूला ठेवून पाणी घेतले. पाणी पिऊन झाल्यावर पिशवी आढळली नाही काही क्षणातच हा प्रकार घडल्याने आजूबाजूला शोध घेतला असता, पैशाची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची त्यांची खात्री झाली.

दुसऱ्या घटनेतही असाच प्रकार घडला. शनिवारी दुपारी २:३० वाजता सेवानिवृत्त कर्मचारी शेनपडू आनंदा बागूल यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव शाखेतून ४१ हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर एका हॉटेलजवळून जात असताना त्यांच्या अंगावर काहीतरी पदार्थ टाकून चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित केले व त्यांच्याजवळील ४१ हजारांची रक्कम चोरी करून तेथून पसार झाले, या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे

Previous Post

जळगावात गोळीबार, संशयितांना धुळ्यातून अटक

Next Post

महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group