Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीने भेटीला बोलवून तरुणाला लुटले
    क्राईम

    तरुणीने भेटीला बोलवून तरुणाला लुटले

    editor deskBy editor deskFebruary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटण्यास बोलावून घेत तरुणाला दमदाटी करुन त्याचा अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकावून पळून गेली. हा प्रकार मंगळवारी दि.२७ सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे घडली आहे. याबाबत तेजसिंग मानसिंग आदियाल (वय-21 रा. जवळकर नगर, पिंपळे सौदागर) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका तरुणीवर आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजससिंग हा शिक्षण घेत असून त्याची आणि आरोपी तरुणीची इन्स्टाग्रमवर ओळख झाली. तरुणीने फिर्यादी याला इंन्स्टाग्रामवर मेसेज करुन पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे भेटण्यासाठी बोलवले.

    फिर्यादी तरुणीला भेटण्यासाठी गेले असता तरुणीने त्याच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली. त्यावेळी त्याने मोबाईल फोन देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तरुणीने तु तुझा मोबाईल दे नाहीतर मी आरडाओरडा करुन लोकांना तु माझी छेड काढतो असे सांगेल व माझ्या मित्रांना याठिकाणी बोलवून घेवुन तुला मारण्यास सांगेन अशी धमकी दिली. आरोपी तरुणीने तेजससिंग याच्या पॅन्टच्या खिशातील 45 हजार रुपये किमतीचा आयफोन जबरदस्तीने हात घालून काढून घेत पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डोंब करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.