• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नात आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

editor desk by editor desk
February 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

पाचोरा : प्रतिनिधी

लग्न समारंभात महिलेची पर्स व कपड्याची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरातील जारगाव चौफुलीवरील रामदेवबाबा मंगल कार्यालयात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी रोजी भाचीच्या लग्नाला आलेल्या सुशांत वाल्मिक पाटील (एकविरा नगर, भडगाव) हे पत्नीसह कार्यालयात वधूच्या स्वतंत्र खोलीत बॅगा ठेवून कार्याचा आंनद घेत होते. वधूच्या बिदाईसाठी तयारी करण्यात मग्न असलेल्या मामीच्या ठेवलेल्या बॅग व पर्सवर पाळत ठेवत चोरट्यांनी पर्स व कपड्याची बॅग लंपास केली. पर्समधील मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने, ५ साड्या असे २० रोख रक्कम एकूण ७३ हजारच्या ६३ हजार किमतीचे दागिने व १० हजार ऐवजाची चोरी झाली आहे. सीसीटीव्ही तपासणी केली असता २ युवक रेकी करून बॅग व पर्स चोरताना दिसत आहे. या घटनेनंतर सुशांत दुसऱ्या लग्नासाठी गेले होते. त्यामुळे सोमवारी पाचोरा पोलिसात उशिरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

महाविद्यालयाच्या वसतिगृहात तरुणाने घेतला गळफास

Next Post

लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी ; मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेत

Next Post
लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी ; मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेत

लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी ; मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group