• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे प्रवासात ओळख : वेळोवेळी महिलेवर अत्याचार

editor desk by editor desk
February 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी

रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झाल्याने विश्वास संपादन करीत जळगावातील वेळोवेळी अत्याचार महिलेवर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने विरोध केल्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या दिनेश पांडुरंग चौधरी (रा. सानपाडा) या रेल्वे पोलिसाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला रेल्वेने मुंबईला जात असताना तिची दिनेश चौधरी याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने संपर्क वाढवला व महिलेचा विश्वास संपादन शारीरिक संबंध केले. १ एप्रिल २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान तो वेळोवळी जळगावला आला व त्याने महिलेच्या घरी केला. जाऊन तिच्यावर अत्याचार या प्रकाराला महिलेने विरोध केला असता तिला मारहाण केली व फोटो व्हायरल दिली. करण्याची धमकी तसेच तुझ्या सर्व नातेवाइकांना या विषयी सांगेल, अशी धमकी देत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकाराला कंटाळून महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिनेश चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.

Previous Post

गांजा ओढणाऱ्यावर कारवाई

Next Post

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Next Post
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group