• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलाला शॉक लागून मृत्यू

editor desk by editor desk
February 17, 2024
in क्राईम, भुसावळ
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भुसावळ : प्रतिनिधी

रेल्वे स्थानकाजवळ पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरच्या ठिकाणी गाळ काढताना क्रेनमध्ये उतरलेल्या विजेचा शॉक लागल्याने एका १६ वर्षीय अल्पवयीन कामगार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली. इतर ४ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सखाराम जिना बारेला (रा. गंगापूर, ता. जामने) असे मयत झालेल्या अल्पवयीन कामगार मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पावरा समाज बांधव हे काम करीत होते. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरजवळ असलेल्या टाकीमधून क्रेनच्या सहाय्याने गाळ काढला जात होता. यावेळी क्रेनमध्ये विद्युत प्रवाह उतरला व सखारामला जोरदार विजेचा झटका बसला. त्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला. शिवाय, सोबत असलेले इतर चार कामगार दयाराम बारेला, दिन्या बारेला, रवींद्र बारेला, श्याम बारेला हे किरकोळ जखमी झाले. ते थोडक्यात बचावले आहे. सखाराम बारेला व काही समाजबांधव हे गेल्या एक महिनाभरापासून या ठिकाणी काम करत होते. दरम्यान, या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, एपीआय अनिल मोरे, एपीआय नीलेश गायकवाड, किशोर पवार, मोहम्मद अली, संजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

रेल्वेत नोकरीची मागणी कंत्राटदार सुरेश रामदास पाटील यांच्याकडे काम करत असताना बारेला परिवारातील कमावत्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी यासाठी बारेला परिवारातील सदस्य व नातेवाईक आक्रमक होते.

Previous Post

शेतात बोलवून तरुणाला बेदम मारहाण : तरुणाचा मृत्यू

Next Post

वाळूमाफियांची दादागिरी : तलाठ्यास केली धक्काबुक्की

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

वाळूमाफियांची दादागिरी : तलाठ्यास केली धक्काबुक्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group