• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पाच दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात !

editor desk by editor desk
February 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
पाच दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज शकुर मनीयार रा. दोंडाईचा जि. धुळे सुप्रीम कॉलनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनी फैय्याज शकुर परिसरात मनीयार हा तरुण चोरीची दुचाकी असल्याची एमआयडीसी घेऊन फिरत गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार पथकाने गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुप्रीम कॉलनी कारवाई करत संशयित आरोपी फैय्याज शकुर मनीयार याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे, सचीन पाटील, पोका नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.

Previous Post

महिलेच्या घरात घुसून दोघांनी केला विनयभंग

Next Post

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group