• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतीवर कर्जाचा डोंगर अन विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

editor desk by editor desk
February 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
पतीवर कर्जाचा डोंगर अन विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय विवाहितेच्या पतीने गावात करारवर शेती केलेली होती, फारसे उत्पादन न आल्याने कर्जाचा डोंगर चढला. या विवचतेनून जागृती अरुण कोळी (वय ३२) यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे घडली असून या महिलेवर उपचार सुरु असतांना त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे जागृती कोळी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती अरुण कोळी हे स्वतःजवळील शेतीसोबतच गावातील इतरांची शेती करारवर घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अरुण कोळी यांना उत्पन्न कमी झाले. त्यात शेतीसाठी कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. दि. २५ जानेवारी रोजी जागृती कोळी या घरात आपल्या मुलासोबत असताना, जागृती यांनी विषप्राशन केले. आईला त्रास होत असल्याचे पाहून, लहान मुलगा ‘आईने विष घेतले’ असे म्हणत गल्लीत धावत सुटला. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जागृती कोळी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Previous Post

सकाळच्या सुमारास शेतकऱ्याला लुटले

Next Post

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन !

Next Post
अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन !

अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group