Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशय : मॉलवर एका गटाकडून दगडफेक
    क्राईम

    ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशय : मॉलवर एका गटाकडून दगडफेक

    editor deskBy editor deskJanuary 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव – शिरसोली रस्त्यावरील एका मॉलमध्ये ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशयावरून झालेल्या वादातून, मॉलवर एका गटाकडून दगडफेक झाल्याची घटना बुधवारी संध्या. ७.३० वाजेच्या सुमारास घडली, या वादामुळे शिरसोली रस्त्यालगत काही काळ तणाव निर्माण झाला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि.२४ रोजी संध्या. ७.१५ वाजता एका मॉलमध्ये एक शासकीय कर्मचारी पत्नी व मुलीसोबत खरेदी करत असताना, त्याच वेळी काही मुली आपल्या आईसोबत खरेदी करत होत्या. समोरच्या ग्राहकाने मुलीकडे पाहिले या संशयावरून संबधित मुलीने त्या पुरुष ग्राहकाला विचारणा केली. त्यातून वाद व दगडफेक झाली. या घटनेत एक पोलिस जखमी झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : चोरीच्या संशयावरून मुलींना उलटे टांगले; 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

    March 27, 2026

    बसस्थानकात ‘हातचलाखी’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपी पुन्हा गुन्ह्यात

    March 27, 2026

    जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.