• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१७ वर्षीय मुलीने घरात घेतला गळफास !

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, राज्य
0
१७ वर्षीय मुलीने घरात घेतला गळफास !

गडहिंग्लज : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलासह मुली देखील गळफास घेत आत्महत्या होण्याच्या घटना नियमित वाढत असतांना नुकतेच गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे एका शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. यात १७ वर्षीय श्रावणी प्रकाश गोरुले हिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सरंबळवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश गोरुले त्यांची मुलगी श्रावणी हीदेखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. २०१९ पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते. १ जानेवारीला सीटीस्कॅन व एमआरआय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झालेली नव्हती.

मानसोपचारतज्ज्ञाकडूनही उपचार केले; परंतु त्यांच्या औषधोपचारानेही काही फरक न पडल्यामुळे 15 सोमवारी सकाळी वडील शाळेला आणि आई भांडी धुण्याकरिता घराच्या पाठीमागे गेली असताना तिने साडेअकराच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. वडील प्रकाश गोरुले यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली .

Previous Post

वाद विकोपाला : भाच्याने मामाला संपवलं !

Next Post

ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !

Next Post
ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !

ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group