• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांनी केली आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण !

editor desk by editor desk
January 15, 2024
in क्राईम, भुसावळ
0
‘त्या’ पोलिसाला मारहाण करणारे दोन अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी

रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये सामान स्कॅन करण्यास सांगितल्याचा राग आल्याने बिहारच्या प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १३ रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात राजकुमार प्रसाद खेदू प्रसाद (३५, रा. महनाकुली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ तास प्रवाशांची वर्दळ असलेल्या भुसावळ रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर नेहमीप्रमाणे ऑपरेटर म्हणून आरपीएफ हवालदार प्रकाश विठोबा तुरकाने (५८) (रा. आरपीएफ बॅरेक) हे स्कॅनर मशीनवर १३ रोजी कर्तव्यावर असताना आरोपी राजकुमार प्रसाद यास सामान स्कॅन मशीनमध्ये तपासणी करण्याचे सांगितले असता याचा त्याला राग आला व त्याने प्रकाश तुरकाने यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीत त्यांच्या ओठाला जखम झाली आहे. मुसाफिर खान्याजवळील प्रवाशांनी मध्यस्थी करून सावरासमोर केली.

Previous Post

आईने मोबाईल घेतला १२ वर्षीय मुलीने संपविले जीवन यात्रा !

Next Post

महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविले

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group