• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आईने मोबाईल घेतला १२ वर्षीय मुलीने संपविले जीवन यात्रा !

editor desk by editor desk
January 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
आईने मोबाईल घेतला १२ वर्षीय मुलीने संपविले जीवन यात्रा !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील रामानंद नगरातील नंदनवन कॉलनी परिसरात आईने मुलीच्या हातून मोबाइल घेत तिला अभ्यास करण्याचे सांगताच संतप्त झालेल्या १२ वर्षीय मुलीने थेट गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यात पद्मश्री ऊर्फ परी भरत पाटील या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत शिक्षक भरत पाटील हे वास्तव्यास असून त्यांची १२ वर्षांची मुलगी पद्मश्री ही मोबाइल खेळत असताना आईने तिच्याजवळील मोबाइल घेत अभ्यास करण्यास सांगितले. याचा राग आल्याने पद्मश्री हिने दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील झोक्याच्या कडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

रागाच्या भरात गेलेली पद्मश्री बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले. दरवाजा ठोठावूनदेखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीयांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असता त्याठिकाणी तिला मयत घोषित केले. दरम्यान, पदद्मश्री ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती अभ्यासातदेखील हुशार होती.

Previous Post

जिल्हात गुन्हेगारी वाढतेय : चाळीसगावात पोलिस तरुणाचा खून

Next Post

रेल्वे प्रवाशांनी केली आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण !

Next Post
‘त्या’ पोलिसाला मारहाण करणारे दोन अटकेत !

रेल्वे प्रवाशांनी केली आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group