Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर !
    जळगाव

    राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर !

    editor deskBy editor deskJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    विचार वारसा फाउंडेशन आयोजित 12 जानेवारी निमित्त राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव येथील रक्तपेढीसाठी विचार वारसा फाउंडेशन कडून रक्त संकलन करून देण्यात. आले तसेच संध्याकाळी ०६:०० वाजता जळगाव शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात असलेल्या महिला सत्कार विचार वाचा फाउंडेशन च्या महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरिता कोल्हे, पल्लवी देशमुख, शोभा चौधरी, सुमित्रा सोनवणे, आशा अंभोरे, मंगला मराठे, शकुंतला सोले, अलकनंदा देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम,भारती जाधव,रिता वाघ, यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी प्रमुख मान्यवर अभिषेक पाटील, रवि देशमुख ,गणेश सोनवणे, यशवंत पाटील ,प्रदीप पाटील ,प्रवीणसिंह पाटील ,भगवान खंडाळकर ,दगडू मराठे, अमोल बिडे, योगेश सोनवणे, संदीप येवले, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देशमुख व निलेश सपकाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, मयूर डांगे ,मंगेश मांडोळे, दीपक सनसे, संकेत म्हस्कर,गौरव डांगे,आकाश तोमर,आकाश राजपूत,ऋषि राजपूत,कल्पेश जाधव, विनोद ढमाले,मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे ,देवेंद्र मराठे योगेश सनसे,गणेश पाटील,हर्षल बराटे,सोपान जाधव, आदींनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले..

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.