• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा होणार ४० एकर परिसरात !

editor desk by editor desk
January 11, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
जिल्ह्यात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा होणार ४० एकर परिसरात !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरात मागील महिन्यात शिवपुराण कथा मोठ्या उत्साहात पार पडली होती. पण आता जिल्हावासीयासाठी पुन्हा एकदा  पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन चाळीसगाव येथे दि.१६ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील मालेगावरोड स्थित सुमारे ४० एकर परिसरात १६ ते २० जानेवारीपर्यंत प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती या महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. खासदार उन्मेश पाटील, अपर पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चचर्चा केली.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक संदीप पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, आशुतोष खैरनार, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पालिकेचे वीज अभियंता महाले, पंढरीनाथ पवार, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रभाकर चौधरी, देविदास चौधरी, संजय पवार, पद्माकर पाटील, तुषार भावसार, प्रशांत वाघ, सौरत पाटील, सारंग जाधव, अमित सुराणा, चेतन वाघ, भाऊसाहेब पाटील, रवींद्र चौधरी, मयूर साळुंखे, बंटी चौधरी किशोर गुंजाळ, सचिन राठोड, पप्पू राजपूत, बाळासाहेब शिनकर, कल्पेश मालपुरे, साहेबराव काळे, सागर गुंजाळ नरेंद्र जैन आदी उपस्थित होते.

Previous Post

फ्रिजरमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने लंपास !

Next Post

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार : बापाला जन्मठेपेची शिक्षा !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार : बापाला जन्मठेपेची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group