• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील बाजारातून लॅपटॉप लांबविला !

editor desk by editor desk
January 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी 

चालकाला पैसे खाली पडल्याचे सांगत त्याचे लक्ष विचलित करून कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप लहान मुलाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवार, ५ जानेवारी रोजी रात्री दाणाबाजारातील एका सुका मेव्याच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी शनिवार, ६ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मित्राने नवीन दुकान सुरू केले म्हणून दर्शन ईश्वर चोरडिया (२४, रा. नवीन बसस्थानक जवळ) हे तेथे भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लॅपटॉपची बॅग चालकाच्या बाजूच्या सीटवर ठेवली व दुकानात गेले. कारजवळ तीनजण आले व बसस्थानक कोठे आहे, असे कारमध्ये बसलेल्या चालकाला विचारले. त्याने पत्ता सांगितला व त्याचवेळी तुमचे पैसे खाली पडले असे तिघांनी चालकाला सांगितले. त्यामुळे चालक खाली पैसे पहायला उतरला आणि दुसऱ्या बाजूने एका लहान मुलाने कारचा दरवाजा उघडून लॅपटॉपची बॅग लांबविली.

Previous Post

अर्ध्या तासात चोरट्यांनी लांबविली दहा लाखांची रोकड !

Next Post

बंद घर फोडले : तीन तासात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

Next Post
बंद घर फोडले : तीन तासात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

बंद घर फोडले : तीन तासात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !
क्राईम

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !

June 22, 2025
बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !
क्राईम

बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !

June 22, 2025
गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !
क्राईम

गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

June 22, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

माहेरून दोन लाख रुपये आणावे, विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

June 22, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

रिक्षाला कारची जबर धडक : एक ठार तर तीन जखमी !

June 22, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीच्या शोधात तुम्हाला इकडे तिकडे भटकंती करावी लागणार !

June 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group