• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भांडण सोडविणे पडले महागात : पोलिसावरच केला चाकूहल्ला !

editor desk by editor desk
January 1, 2024
in क्राईम, भुसावळ
0
‘त्या’ पोलिसाला मारहाण करणारे दोन अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परिसरात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाप-लेकामधील भांडण सोडविणे एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरच मुलाने चाकूहल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण हे जखमी झाले आहेत. कौटंबिक वादानंतर मलाकडन त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. यावर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी पोहचले. संशयित मुलाला समज देत असतानाच त्याने स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला चढवत अक्षय चव्हाण यांना जखमी केले. या घटनेनंतर संशयित पसार झाला. चव्हाण यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. संशयिताचा शोध घेतला जात असल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सांगितले

Previous Post

पहिलीच्या वर्गातील चिमुकलीवर अत्याचार ; संशयित आरोपी फरार !

Next Post

तुंबळ हाणामारी : महिलेसह पाच जण जखमी !

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

तुंबळ हाणामारी : महिलेसह पाच जण जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group