• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींचे आवाहन ‘या’ दिवशी प्रत्येक घरात साजरा करा दीपोत्सव

editor desk by editor desk
December 30, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
पंतप्रधान मोदींचे आवाहन ‘या’ दिवशी प्रत्येक घरात साजरा करा दीपोत्सव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात नव्या वर्षात प्रत्येक हिंदूचे स्वप्न साकार होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी उत्तर प्रदेशच्या अयोध्या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण केलं. तसेच यावेळी वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याच लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. ‘२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा’, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की,’राममय अयोध्या धाममध्ये आज विविध विकास योजनेचा लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमाचा अभिमान वाटत आहेत. आता संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत. यामुळे अयोध्यावासीतील लोकांमध्ये उत्साह निर्माण होणं स्वाभाविक आहे’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटलं, ‘एके काळी अयोध्यामध्ये रामलल्ला एका तंबूत होते. आता त्यांना पक्कं घर मिळालं आहे. फक्त रामलल्ला यांनाच नाहीतर देशातील ४ कोटी गरीबांनाही पक्कं घर मिळालं आहे. आज आम्ही घराघरात पाणी पोहोचवत आहेत. घरात पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याच्या दोन लाखांहून अधिक टाक्या बसविण्यात आल्या आहेत’.

 

Previous Post

शरद पवार – ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला !

Next Post

विधवा महिलेने नकार देताच : महिलेचा मृतदेह उसाच्या फडात फेकत पेटविला !

Next Post
विधवा महिलेने नकार देताच : महिलेचा मृतदेह उसाच्या फडात फेकत पेटविला !

विधवा महिलेने नकार देताच : महिलेचा मृतदेह उसाच्या फडात फेकत पेटविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group