• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारच्या जबर धडकेत दुचाकीचा अपघात : एक गंभीर !

editor desk by editor desk
December 28, 2023
in एरंडोल, क्राईम
0
कारच्या जबर धडकेत दुचाकीचा अपघात : एक गंभीर !

एरंडोल : प्रतिनिधी

जुन्या धरणगाव रस्त्याकडून आलेली दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळाकडून वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकीचालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा दुचाकीवरून थोड्या अंतरावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अमळनेर नाक्यानजीक घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील गणेश नगर येथील रहिवासी महेंद्र जोगी हा दुचाकीला (एमएच-४६/वाय-५७९७) एरंडोल येथे पंपावर जाऊन पेट्रोल भरून घराकडे परतताना अमळनेर नाक्यानजीक महामार्ग ओलांडत असताना कारने (एमएच-०२/सीबी-८८५१) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जोगी हा खाली फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याला उचलण्यासाठी भरत महाजन व काशिनाथ महाजन या दोघांनी धाव घेतली. कारमधील पुरुष व महिला एरंडोल पोलिस स्टेशनला वाहनासह दाखल झाले. जखमी जोगी याला जळगाव येथे उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous Post

भीषण अपघात : डंपरने ८ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले !

Next Post

पक्षाचा प्रचार करण्यासाठी अजित पवार देणार नवी कोरी चारचाकी !

Next Post
पक्षाचा प्रचार करण्यासाठी अजित पवार देणार नवी कोरी चारचाकी !

पक्षाचा प्रचार करण्यासाठी अजित पवार देणार नवी कोरी चारचाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !
Uncategorized

आरोग्य विभागाचे मुकुंद गोसावी बनले ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ !

May 18, 2025
टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !
क्राईम

टॉवेल कारखान्याला भीषण आग : तीन कामगारांचा होरपळून मृत्यू !

May 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीसांच्या  टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !

May 18, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

‘शांताबाई’ फेमला पाच दिवसांची पोलिस कोठडी !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group