• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

थरकाप उडवणारा अपघात : बसला भीषण आग, प्रवासी जिंवत जळाले तर १५ गंभीर !

editor desk by editor desk
December 28, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
थरकाप उडवणारा अपघात : बसला भीषण आग, प्रवासी जिंवत जळाले तर १५ गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील काही महामार्गावर अपघाताची संख्या वाढत चालली असून नुकतेच वर्ष अखेरीच्या दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळाजाचा थरकार उडवणारा हा भीषण अपघात आहे.

15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून जोरात बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात झाला.

गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितलं की, “या भीषण अपघातात होरपळलेल्या 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय” अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 12 पेक्षा जास्त प्रवासी आगीमध्ये होरपळले आहेत. त्यांना 6 पेक्षा जास्त रुग्णवाहिकांमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. बजरंगगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोहाई मंदिराजवळ हा अपघात झाला. बसच अनफिट होती, हे सुद्धा अपघातामागच एक कारण आहे. म्हणजे बसची स्थिती खूपच खराब होती. पण तरीही प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरु होता.

Previous Post

बेपत्ता तरुणाने रेल्वेखाली संपविले आयुष्य !

Next Post

बहिण भावांवर चॉपरने हल्ला : पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात !

Next Post
बहिण भावांवर चॉपरने हल्ला : पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात !

बहिण भावांवर चॉपरने हल्ला : पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group