Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घशात तुरीची शेंग अडकली अन दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    घशात तुरीची शेंग अडकली अन दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील जातेगाव येथील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील दीड वर्षीय चिमुकलीच्या घशात तुरीची शेंग अडकली. यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथे घडली.ज्ञानदा विजय आरदड असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ज्ञानदाची आई घरकामात व्यग्र असताना ती बाहेरील मोकळ्या जागेत खेळत होती. यावेळी तिने तुरीची शेंग तोंडात घातली. काही वेळाने शेंग घशात अडकल्याने तिला श्वास घेताना त्रास होत असल्याचे आईच्या लक्षात आले. तिला कुटुंबीयांनी तत्काळ रामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला बीडला हलविण्याचा सल्ला दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘काँग्रेसमध्ये नाही, आमच्यात या’; शरद पवार गटाला ‘या’ नेत्याने दिली खुली ऑफर !

    June 15, 2026

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम?; ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार एकजूट असल्याचा दावा !

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.