• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव बसच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू !

editor desk by editor desk
December 25, 2023
in क्राईम, जळगाव
0
भरधाव बसच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी 

तालुक्यातील  वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग (वय ४५), रा. वरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने मोटार सायकल क्र. एमएच १९, डीयू -१२१८ याचेवर मागे पत्नी बसुन घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येर्णाया खासगी बस क्रमांक एम.एच.४० ए.टी.०२८९ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नी जखमी झाली या दोघांना १०८ अॅब्युलन्सने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे घेवून गेले त्या ठिकाणी जगतार उर्फ तारा हे उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. खासगी बस चालक वाजीद असमत अली (जयहिंद नगर, नागपूर) विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार नावेद अली करीत आहे.

Previous Post

कोरोनाने हातपाय पसरविले : कृषीमंत्री मुंडे घरी कॉरनटाइन !

Next Post

विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group