• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या पायाचा तुकडा !

editor desk by editor desk
December 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
मध्यरात्री भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या पायाचा तुकडा !

जळगाव : प्रतिनधी

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ट्रकखाली सापडला. यामध्ये दुचाकीस्वाराचा पाय शरीरापासून वेगळा झाला. अपघातानंतर ट्रकखाली दुचाकीस्वार अडकून पडला होता. हा अपघात रात्री बारा वाजेच्या सुमारास सेंट तेरेसा स्कूल जवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्र. एमएच १९, डीएल ३०८८) ट्रक (क्र. एमएच १९, झेड ४६५०) च्या टायरखाली येऊन दुचाकीस्वाराचा पाय शरीरापासून वेगळा झाला. यात दुचाकीस्वार बेशुद्ध झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. ट्रक चालक पसार झाला.

Previous Post

रेल्वेच्या धडकेत जळगावातील लिपिक ठार !

Next Post

शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

Next Post
शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

शरद पवारांनी केले उद्योगपती अदानींचे तोंडभरून कौतुक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group