• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्गावरील भीषण अपघातात ६ वाहनांचा चुराडा !

editor desk by editor desk
December 23, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
महामार्गावरील भीषण अपघातात ६ वाहनांचा चुराडा !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील काही रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू असून नुकतेच लातुरमधील तुळजापूर- औसा महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. यामध्ये ४ जण जागीच ठार झाले. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. श्री घृष्णेश्वर मंदिराजवळ हा अपघात झाला असून यामध्ये ६ वाहनांचा चुराडा झालाय.

छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी पहाटे वेरूळ घृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद जाणाऱ्या रोडवर घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी २ ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. पहाटेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रस्त्यालगत असलेल्या उभ्या गाड्यांवर दोन्ही ट्रक पलटी झाले. या दुर्घटनेत तब्बल 6 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.

अपघातात दोन्ही गाड्यांमधील काही भाविकही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून या मार्गावरची जड वाहतूक ही बंद करण्यात आली होती. मात्र बंदी असतानाही जड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

प्रेमासाठी तरुणी एकमेकांना भिडल्या ; तुफान राडा !

Next Post

प्रेम विवाहाचा वाद : दोन परिवारात तुफान राडा !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

प्रेम विवाहाचा वाद : दोन परिवारात तुफान राडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !
चाळीसगाव

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

May 19, 2025
हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group