• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरी जातांना गिरणा नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
December 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सोमवारी संध्याकाळी गिरणा नदी पात्रात बुडालेल्या मंगल इघन बाविस्कर (३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा बुधवार दि. २० डिसेंबर रोजी संध्याकाळी मृतदेह सापडला. मंगल बाविस्कर हा तरुण मजुरी काम करायचा. सोमवारी सकाळी तो कामावर गेला होता.

सध्या आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला चांगलेच पाणी आलेले आहे. संध्याकाळी मंगल घरी परतत असताना त्याला नदीपात्रात पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बोलविले. अखेर बुधवारी संध्याकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. तरुणाच्या मृत्यूने दोन्ही चिमुकले पोरकी झाली आहेत.

Previous Post

कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

बसचा भीषण अपघात : सहलीला जाणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू तर विध्यार्थी जखमी !

Next Post
बसचा भीषण अपघात : सहलीला जाणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू तर विध्यार्थी जखमी !

बसचा भीषण अपघात : सहलीला जाणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू तर विध्यार्थी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group