• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारच्या भीषण अपघातात जखमी असलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
December 21, 2023
in क्राईम, भुसावळ
0
कारच्या भीषण अपघातात जखमी असलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील महामार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार बल्करला धडकली होती. या अपघातात तिन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. यातील एका जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील मार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बल्करवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील शहरातील खडका चौफुली भागातील मेहरा मयंक चैनसिंग (वय २४) याचा उपचारादरम्यान २० डिसेंबर रोजी मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, भुसावळातील पूजा कॉम्प्लेक्स समोरील रोडवर मंगळवारी दुपारी कार (एमएच ०४, सिटी० ८६१०) ही भरधाव वेगाने जात होती.
या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयनात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बल्कर (एमएच १९, सीवाय-७०८५) वर आदळली होती.

या अपघातात मेहरा मयंक चैनसिंग, रोशन मकारे आणि आवेश (पूर्ण नाव माहित नाही) हे सर्व भुसावळात राहणारे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील मेहरा चैनसिंग या तरूणाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. मयत मेहरा चैनसिंग हा सीडीएस परीक्षेची तयारी करत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ असा परिवार

Previous Post

भीषण अपघात : १२ वर्षीय मुलगा आला ट्रॅक्टरच्या चाकाखाली !

Next Post

कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !

कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात : महिलेचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group