• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

भुसावळ शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
December 18, 2023
in क्राईम, भुसावळ
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला. यानंतर पुन्हा संबंध ठेवू देण्यास नकार देण्यात आल्याने फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी या १७ वर्षीय पीडितेने भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर सन २०१७ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान शहरातील एका भागात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आला व पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने आरोपीने सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली वारंवार धमकी देत असल्याने या तरुणीला त्रास असह्य झाला व शेवटी तिने घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना माहिती सांगितली.

कुटुंबीयांनी तिला सावरत धीर दिल्यानवर पीडितेने शहर पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दिली. या फियर्यादीवरुन आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहे.

Previous Post

शहराबरोबर जळगाव जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

महिला पोलिसाला दोन महिलांनी केली मारहाण !

Next Post
महिला पोलिसाला दोन महिलांनी केली मारहाण !

महिला पोलिसाला दोन महिलांनी केली मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group