• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रकचा धक्का : १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी जखमी !

editor desk by editor desk
December 17, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी 

शहरातील आशा कॉम्प्लेक्सजवळ शाळेतून घरी जात असताना १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याला ट्रकचा धक्का लागला. त्यात त्या मुलाच्या उजव्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोड येथून महामार्गाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ०४ बीयू ३५७२ हा आशा कॉम्प्लेक्स येथून जात असताना त्याच वेळेस काशीफ जफर शेख सय १३, रा. मुस्लिम कॉलनी) हा शाळेतून सायकलने घरी जात होता. ट्रकचालक फैजान खान अमन खान (वय २०, रा. वरदी, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने काशीफला धडक देत त्याच्या उजव्या पायावरून चाक नेले. यामुळे काशीफला गंभीर दुखापत झाली असून, त्यास पुढील उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून, तपास पो. कॉ. महेश चौधरी करीत आहेत.

Previous Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना आजचा दिवस आनंदात जाईल

Next Post

…म्हणून मी राज्यात सत्ता बदलविण्याचे काम केले ; मुख्यमंत्री शिंदे !

Next Post
…म्हणून मी राज्यात सत्ता बदलविण्याचे काम केले ; मुख्यमंत्री शिंदे !

...म्हणून मी राज्यात सत्ता बदलविण्याचे काम केले ; मुख्यमंत्री शिंदे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group