• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीला मारहाण करीत चौघांनी कापले केस !

editor desk by editor desk
December 15, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीला मारहाण करीत चौघांनी कापले केस !

भुसावळ : प्रतिनिधी 

चोरीच्या संशयातून गोरखपूर -एलटीटी गोदान एक्स्प्रेसच्या एसी डब्यात अल्पवयीन मुलीला चौघांनी मारहाण करत केस कापले. ही घटना जबलपूर-इटारसी दरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोदान एक्स्प्रेसने (११०५६) बी/५, सीट क्रमांक ३७ ते ४० वर सनीसिंगकुमार राकेशसिंग (३०) काजल सनीसिंगकुमार (२५) सुमितसिंग राकेशसिंग (२९) नीलम सुमितसिंग (२७, सर्व रा. जोनपूर) प्रवास करत होते. दरम्यान, तिकीट तपासणीसाने डब्यात चोरी तर झाली नाही ना? असा प्रश्न केला. प्रवाशांनी आपआपले सामान तपासले. त्यात नीलम सुजितसिंग यांचे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात आले.

यावेळी गाडीची तपासणी केली असता एका अल्पवयीन मुलीवर संशय आला. त्यामुळे सनीसिंगकुमार, काजल, सुमितसिंग, नीलम या चौघांनी अल्पवयीन मुलीला मारहाण केली. तिचे केसही कापले. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितला, मुलीच्या वडिलांनी रिवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. कंट्रोल रूमला संदेश येतात भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता अल्पवयीन मुलीसह चौघांना उतरविले, अल्पवयीन मुलीला जळगाव येथे बालनिरीक्षणगृह येथे दाखल केले तर चौघांना पुढील कारवाईसाठी जबलपूर येथे पाठविले आहे. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करून तो जबलपूर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Previous Post

दुचाकीला बसची जबर धडक : १७ वर्षीय तरुण ठार तर दोन जखमी !

Next Post

मध्यरात्री पोलिसांना पाहताच दोन्ही वाळूमाफिया फरार

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

मध्यरात्री पोलिसांना पाहताच दोन्ही वाळूमाफिया फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group