Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! खोल दरीत कोसळून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
    राज्य

    धक्कादायक! खोल दरीत कोसळून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण मित्रांसोबत ताम्हिणी मधील प्लस व्हॅली या परिसरात पर्यटनासाठी आला होता या ठिकाणी अंघोळ करण्यासाठी हा तरुण एका कुंडात उतरला मात्र पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला अन तिथेच त्याचा मृत्यू झाला.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मित्रासोबत पर्यटनासाठी ताम्हिणी मधील प्लस व्हॅली या ठिकाणी आला होता मात्र तो अंघोळीसाठी एका कुंडात उतरला पण पाण्याचा अंदाज न येऊन आणि पोहता येत नसल्याने तो बुडू लागला हे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले मंगळवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली. रोहन विरेश लोणी असे मयत तरुणाचे नाव आहे.

    Tamhini Tourism Valley ताम्हिणी पर्यटन व्हॅली
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    पत्नीसमोरच तरुणाची हत्या; जुन्या वैमनस्यातून हल्ला, सहा आरोपी अटकेत !

    April 14, 2026

    नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण; अंजली दमानिया यांचा आयजी दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप !

    April 14, 2026

    मनपाच्या महासभेत व्हीसीव्दारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या ; वैशाली पाटील यांची मागणी !

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.