• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेची 67 हजाराची पर्स लांबविणार्‍याला अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 9, 2021
in क्राईम, जळगाव
0
महिलेची 67 हजाराची पर्स लांबविणार्‍याला अटक

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेची पर्स लांबविणार्‍या चोरट्याला  लोहमार्ग पोलिसांनी सहा तासात गजाआड केले आहे.त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, मुंबईतील अंधेरी ईस्ट या भागातील रहिवासी मोहंमद अहमद अब्दुल गनी (वय ३५) हे कुटुंबासह मंगळवारी पनवेल एक्स्प्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करत होते. ही गाडी भुसावळ जंक्शनवर थांबली.मोहंमद अहमद अब्दुल गनी याच्या  पत्नी वॉशरुमला गेल्या होत्या आणि , तर मोहंमद अहमद अब्दुल गनी  हे प्लॅटफॉर्मवर उतरले होते. या संधी फायदा घेत   चोरट्याने मोहंमद गनी यांच्या पत्नीची पर्स चोरली. त्यात 57 हजार 72 रूपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार 500 रूपयांचा मोबाइल होता.असा 67 हजाराचा 572मुद्देमाल चोरून पसार झाला.  भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर ही बाब मोहंमद गनी यांच्या लक्षात आली.  त्यांनी या घटने बाबत नाशिक येथे तक्रार दिली. ही माहिती मिळताच लोहमार्ग व रेल्वे पोलिसांनी संशयिताचा सर्वत्र शोध घेतला.

पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरवून अमोल रवींद्र भोवते (वय ३८, रा.आरपीडी रोड, द्वारकानगर, भुसावळ) याला अटक केली असता  त्याने चोरीची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकिसन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील इंगळे, भरत शिरसाठ, हवालदार जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, अजित तडवी, सागर खंडारे, आरपीएफचे उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार शुक्ला, आरक्षक भूषण पाटील, भजनलाल यांनी केली.

Previous Post

मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणार्‍या दोघांवर कारवाई

Next Post

साडेआठ लाखात तरुणीची ऑनलाईन फसवणूक

Next Post
साडेआठ लाखात तरुणीची ऑनलाईन फसवणूक

साडेआठ लाखात तरुणीची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group