Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द
    जळगाव

    नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

    editor deskBy editor deskDecember 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरील कन्हान रेल्वेस्थानकावर तिसरा रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळकडून धावणाऱ्या एलटीटी हटिया एक्स्प्रेसचाही समावेश आहे.क्र. २२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस १२ डिसेंबर, क्र. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ११ डिसेंबर रोजी, तर क्र. १३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस १२ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस ११ डिसेंबर, तर क्र. १२९०१ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस ११ व १२ डिसेंबर रोजी, क्र.१२९०२ शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ११, १३ व १४ डिसेंबर रोजी रद्द असेल.

    क्र. २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस ११ डिसेंबर, क्र. २०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस १२ व १४ डिसेंबर रोजी, क्र. २०८२१ पुणे संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस ११ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.