Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; चार जणांचा मृत्यू
    राज्य

    धक्कादायक! सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; चार जणांचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिंधुदुर्गमधील देवगड येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. हि घटना आज दुपारी तीन वाजे दरम्यान घडली.

    सूत्रानुसार, पुणे पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अ‍ॅकॅडमीची सहल देवगड येथे गेली होती. सहलींमधील यातील काही जण देवगड पवनचक्की च्या खाली असलेल्या गार्डन चे बाजूला समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी पाण्यात बुडू लागली, विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

    या दुर्घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू झाला असून असून एकजण अजून दोनजण बेपत्ता आहे. पोलीस आणि बचाव पथक त्या दोघांच्या शोधात आहेत. प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पडवळ,पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत.

    #पुणे देवगड पर्यटक समुद्र सिंधुदुर्ग
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.