• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २४ तासाच्या आत अटक !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 8, 2021
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २४ तासाच्या आत अटक !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता गल्लीतीलच संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला होता. मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून योगेश हा फरार होता.

धरणगाव पोलिसांचे एक पथक तेव्हापासून आरोपी योगेशचा शोध घेत होते. त्यानुसार आज रोजी जळगाव तालुक्यातील सवखेडा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोती पवार, राजू कोळी यांनी टॉवर लोकेशनच्या मदतीने २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोहेकॉ अमोल गुंजाळ करीत आहे.

Previous Post

लग्न लावून फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात !

Next Post

बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !

Next Post
बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !

बोदवड नगरपंचायतसाठी 21डिसेंबरला मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group