Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ‘गुरुगौरव पुरस्कार’ जाहीर
    धरणगाव

    आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ‘गुरुगौरव पुरस्कार’ जाहीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ओ.बी.सी.शिक्षक असोशिएशन तर्फे दिला जाणारा “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओ.बी.सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी २८ नोव्हेंबर तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करित असते. या दिनाचे औचित्य साधून अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना “गुरुगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी २८ उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन दि. २५ डिसेंबर, २०२१ रोजी धुळे येथे गौरविण्यात येणार असल्याची माहिती ओ.बी.सी.शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दिली आहे. या २८ पुरस्कारार्थींमध्ये महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना देखील “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाल्याने सर्व निकटवर्तीय व स्नेही मित्रांकडून अभिनंदन केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    रंगांची उधळण, पण केसांचीही जपा काळजी; होळीपूर्वी आणि नंतर काय कराल?

    February 27, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.