Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा घरात घुसून खून करीत ७४ लाखांचे दागिने लांबविले !
    क्राईम

    भरदिवसा घरात घुसून खून करीत ७४ लाखांचे दागिने लांबविले !

    editor deskBy editor deskNovember 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    भरदिवसा सुवर्ण व्यावसायिक असलेल्या इसमाच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे घडली आहे. घरातून तब्बल ७४ लाख रुपयांचे दागिने घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहे. या घटनेचा पोलीस तपस करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे भरदिवसा संजय मांडळे (वय ५४) हे आपल्या राहत्या घरी असतांना घरी कोणी नसतांना अज्ञात चोरट्याने घरात शिरून धारधार शस्त्राने मांडळे यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घरातून ७४ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

    सुवर्णकाराच्या घरात घुसून त्याची निर्घृणपणे हत्या करून अज्ञात आरोपिंनी सोने, चांदी व नगदी रोख रक्कमसह तब्बल ७४ लाखाचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली, तिवसा पोलिसांनी खुणासह चोरीचा गुन्हा केला. दरम्यान घटनास्थळी डॉग पथकासह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन तपास सुरू केला. मात्र २४ तास घटनेला उलटूनही आरोपी अद्यापही फरार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.