• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रस्त्यावर कोसळला अन तरुणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
October 31, 2023
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील ३४ वर्षीय तरुण रस्त्याने जात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला अन् रस्त्यावर कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अयोध्या नगरातील विशाल विठ्ठल वाणी (वय ३४) हा तरुण सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान दुपारी रस्त्याने जात असताना अचानक अजिंठा चौफुलीनजीक आयोध्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला व तो खाली कोसळला. त्या वेळी एका जणाने तरुणाच्या खिशातील पाकीटामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्या वेळी तरुणाचे नातेवाईक व एमआयडीसी पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांना धक्काबुक्की; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

रात्रीच्या अंधारात चारचाकी आढळली झाडावर अन एक जागीच ठार

Next Post
रात्रीच्या अंधारात चारचाकी आढळली झाडावर अन एक जागीच ठार

रात्रीच्या अंधारात चारचाकी आढळली झाडावर अन एक जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group