• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 30, 2023
in Uncategorized
0
धक्कादायक! अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल

मुंबई मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या एका विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृतिका चव्हाण असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हि विद्यार्थिनी बारावी मध्ये शिकत होती सोबतच हि विद्यार्थिनी नीट प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास हि विद्यार्थिनी आपल्या खोलीत होती तसेच तिची आई घरकामात व्यस्त होती. तेव्हाच ह्या विद्यार्थिनीने आपल्या खोलीच्या बाल्कनी मधून खाली उडी मारली. यादरम्यान मोठा आवाज झाल्याने विद्यार्थिनीच्या आईने तिच्या खोलीत जाऊन पहिले तेव्हा हि विद्यार्थिनी खाली पडल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Tags: AdmissionClass XIIMumbaiNEETनीटप्रवेशबारावीमुंबई
Previous Post

पौष्टिक मसाला डाळ रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post

रेल्वेत अनेक पदांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

Next Post
रेल्वेत अनेक पदांसाठी  बंपर भरती; असा करा अर्ज

रेल्वेत अनेक पदांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group