• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरातून भर चौकातून सीसीटीव्ही लांबविले !

editor desk by editor desk
October 30, 2023
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
अमळनेरातून भर चौकातून सीसीटीव्ही लांबविले !

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील एका ठिकाणी लोकवर्गणीतून लावण्यात आलेले सीसीटीव्ही मध्यरात्री अनोळखी इसमाने चोरून नेल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर लोकवर्गणीतून लोकहितासाठी तब्बल १६ हजारांचे सीसीटीव्ही बसविलेले होते. दि.२८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने हे चोरून नेत १६ हजारांचे नुकसान केल्या प्रकरणी पोकॉ.निलेश मोरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोहेकॉ.घनश्याम पवार हे करीत आहेत.

Previous Post

धक्कादायक! दोन पॅसेंजर मध्ये जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू

Next Post

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी : कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात !

Next Post
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी : कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात !

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी : कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group